जळगाव मनपात भाजपमध्ये नाराजी; अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकिटे कापली

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करताना अनेक निष्ठावंत व जुने कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांची तिकिटे कापल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. अनेक प्रभागांमध्ये पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी […]
जळगाव मनपा निवडणूक: नामनिर्देशन अर्जांसाठी उमेदवारांची झुंबड

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु होती. चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांची मुलगी डॉ. अमृता सोनवणे व मुलगा डॉ. गौरव सोनवणे, माजी उपमहापौर कैलास सोनवणे यांची मुलगी प्रतिक्षा सोनवणे, मुलगा कल्पेश सोनवणे, माजी महापौर विष्णु भंगाळे, नितीन लढा, सीमाताई भोळे यांच्यासह माजी नगरसेव व […]
भाड्याच्या घरात सुरू होता कुंटणखाना; शनिपेठ पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील योगेश्वर नगर परिसरात भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी व शनिपेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत देहविक्रीस भाग पाडल्या जात असलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालवणाऱ्या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, योगेश्वर […]
तुमच्या आयुष्यातील समस्या काही काळासाठी तुम्हाला त्रास देऊ शकतात.

आजचे राशिभविष्य दि.३० डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्यतः कठीण असू शकतो. तुमची ऊर्जा आणि उत्साह कमी असू शकतो, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूचा परिसर थोडासा त्रासदायक वाटेल. वृषभ राशी वृषभ राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या नातेसंबंधांमध्ये काही मतभेद जाणवू शकतात. तुम्हाला तुमच्या प्रियजनांपासून थोडे दूर वाटू शकते, ज्यामुळे तुम्हाला काही त्रास […]