September 22, 2026 5:42 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न !

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या प्रगती, गुणवत्ता व प्रत्यक्ष अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत रावेर, चोपडा व यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष कार्यान्वित आहेत की नाहीत, याची स्थळनिहाय […]

गोलाणी मार्केट परिसरात चाकू हल्ला; तरुण गंभीर जखमी

जळगाव : प्रतिनिधी शहरात जुन्या वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव महानगरपालिकेजवळील गोलाणी मार्केट परिसरात घडली. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या गडबडीत शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक अर्जांची छाननी सुरू असताना गर्दीच्या ठिकाणी कांचन नगर येथील शुभम रवींद्र सोनवणे याने धनाजी नाना महाविद्यालयाच्या मागे राहणाऱ्या यश (पूर्ण […]

जळगाव महापालिका रणधुमाळी : भाजपचा मोठा धक्का: १४ विद्यमान नगरसेवकांना तिकीट नाकारले, महायुतीतील तडजोडीचा फटका

जळगाव : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत मोठा बदल दिसून आला आहे. गेल्या वेळी भाजपकडून निवडून आलेल्या ५७ नगरसेवकांपैकी तब्बल १४ विद्यमान नगरसेवकांना यंदा तिकीट नाकारण्यात आले आहे. महायुतीतील जागावाटपाच्या तडजोडीत भाजपला ११ जागांचा फटका बसला असून, या घडामोडीमुळे पक्षातील नाराजी उफाळून आली आहे. महापौर निवडणुकीनंतरची फूट २०२१ मध्ये […]

पदभार स्वीकारताच प्रभारी सपोनि ‘ॲक्शन मोड’; तलवारबाज तरुण जेरबंद !

एरंडोल : प्रतिनिधी कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) श्रीकांत पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर अवैध कृत्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली असून त्यांच्या पथकाने आडगाव येथे तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत विशाल सुभाष महाजन (वय २२, रा. नागोबा मढी, ता. एरंडोल) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात […]

जुन्या वादातून कोयत्याने हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा !

जळगाव : प्रतिनिधी जुन्या भांडणाच्या कारणावरून राकेश यांना शिवीगाळ करीत कोयत्याने त्यांच्या पार्श्व भागावर जगन्नाथ पाटील (वय ३८, रा. बोरनार, ता. जळगाव) वार करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. २८ डिसेंबर रोजी बोरनार येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील बोरनार येथे काही जणांमध्ये […]

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जळगावात राजकीय शक्तीप्रदर्शन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

जळगाव : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार, दि. ३० डिसेंबर हा शेवटचा दिवस असल्याने जळगाव महापालिका परिसरात दिवसभर प्रचंड गडबड पाहायला मिळाली. सकाळी ९ वाजेपासूनच सर्वच राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी समर्थकांसह महापालिकेत दाखल झाले होते. अनेक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक प्रक्रियेला सुरळीत […]

सध्या प्रत्येक बारकाव्यावर लक्ष केंद्रित करा आणि परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा.

आजचे राशिभविष्य दि.३१ डिसेंबर २०२५ मेष राशी जर तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धती बदलल्या आणि व्यवस्थित राहिलात तर तुमची कामे जलद पूर्ण होतील. आज तुम्ही अनुभवी आणि जाणकार व्यक्तीच्या मदतीने तुमच्या मुलाच्या करिअरच्या समस्या सोडवू शकाल. वृषभ राशी आज तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खूप गंभीर आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. तुमच्या बिझनेस वाढवण्याच्या योजनांचा पुनर्विचार करा. […]

error: Content is protected !!