September 22, 2026 5:01 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ११(ड) मधून अपक्ष सुनील पाटील विकासाच्या अजेंड्यासह मैदानात

जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ (ड) मधून अपक्ष उमेदवार पाटील सुनील ज्ञानेश्वर यांनी विकासकेंद्री व सकारात्मक प्रचाराला सुरुवात केली आहे. “नव्या नेतृत्वाचा नवा संकल्प” या घोषवाक्याखाली मतदारांशी संवाद साधताना सुनील पाटील यांनी राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर जनसेवा आणि समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. एक […]

महायुतीतील बंडखोरीमुळे जळगाव मनपा निवडणुकीत धक्क्याची शक्यता !

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला सुरुवातीला मोठा दिलासा मिळाला असून तब्बल १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, त्यानंतरच्या थेट लढतींमध्ये महायुतीसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. महायुतीतील अंतर्गत बंडखोरी आणि नाराज कार्यकर्त्यांमुळे येत्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. बहुतेक प्रभागांमध्ये आता महायुती व महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्ये थेट […]

म्हसवे फाट्याजवळ काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत तरुण विवाहितेचा मृत्यू

पारोळा : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग सहावर बायपासवरील म्हसवे ट्रकने फाट्याजवळ दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (२ जानेवारी) दुपारी सव्वा ते दीड वाजेच्या सुमारास घडली. रूपाली शुभम बोरसे (वय २१) असे अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव असून, शुभम भाऊसाहेब बोरसे (वय २५) असे गंभीर जखमी झालेल्या पतीचे […]

जवळच्या नातेवाईकाच्या आगमनाने तुमच्या घरात आनंददायी वातावरण येईल.

आजचे राशिभविष्य दि.४ जानेवारी २०२५   मेष राशी कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. त्यांच्या मनात नाविन्यपूर्ण कल्पना येऊ शकतात. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आज तुम्हाला व्यवसायासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना आज पदोन्नती मिळू शकते. जवळच्या नातेवाईकाच्या आगमनाने तुमच्या घरात आनंददायी वातावरण येईल. मिथुन राशी आज […]

error: Content is protected !!