September 27, 2026 3:41 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ठाकरे गटाला आठवड्यात दुसरा झटका; संभाजीनगरमधील बडे नेते दुरावले

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. विशेषतः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या पराभवानंतर पक्षातील अंतर्गत अस्वस्थता उघड होत असून, संभाजीनगरमधील एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती […]

भरबाजारात माणुसकीचा खून; माथेफिरू युवकाचा उन्माद

वर्धा  : वृत्तसंस्था जिल्ह्यातील आर्वी शहरात बुधवारी सकाळी एका माथेफिरू युवकाच्या उच्छादामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं. शहरातील गजबजलेल्या इंदिरा भाजी मार्केट परिसरात २२ वर्षीय माथेफिरू युवकाने लाकडी काठीने केलेल्या अमानुष मारहाणीत एका ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मथुरेश उर्फ मत्या लाडके (वय २२, रा. आर्वी) […]

शिंदे गटाची ‘मास्टर स्ट्रोक’ खेळी; मनसेच्या साथीनं सत्ता स्थापनेचा दावा

मुंबई : वृत्तसंस्था कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या रस्सीखेचीत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पाठिंब्याने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, या समीकरणात भाजप बाजूला पडल्याचे चित्र आहे. खुद्द खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने ५३ […]

जागतिक तणावाचा परिणाम; सोनं-चांदीत जोरदार तेजी

मुंबई : वृत्तसंस्था भारतीय कमोडिटी बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली असून सोन्या-चांदीच्या किमतींनी नवे उच्चांक गाठले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात मोठी उसळी घेत आतापर्यंतचा उच्चांक नोंदवण्यात आला, तर चांदीच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. अमेरिका-युरोपमधील संभाव्य व्यापार युद्ध, डॉलरची कमजोरी आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून मौल्यवान […]

लाडकी बहीण योजनेत कडक तपासणी; जिल्हाधिकाऱ्यांना क्षेत्रीय पडताळणीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र या योजनेच्या निकषांची अंमलबजावणी आता अधिक कडक करण्यात येत असून, e-KYC प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे काही लाभार्थ्यांची प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री […]

मोबाईलवर स्टेटस ठेवून २४ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अंतुर्ली येथील एका २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० रोजी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंतुर्ली येथील प्रशांत भाईदास पाटील (वय २४) हा पुणे येथे कंपनीत नोकरीस होता. आठवड्या भरापासून तो गावी आलेला होता. २० रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेदरम्यान गळफास घेऊन […]

ज्वेलर्समध्ये हातचालाखी; सीसीटीव्हीत कैद झालेली सोन्याची चोरी

जळगाव : प्रतिनिधी सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने शोरूममध्ये आलेल्या एका संशयिताने हातचालाखी करत २ लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी सुभाष चौकातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स (नयनतारा अ‍ॅण्ड सन्स) या सुवर्ण पेढीत घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल […]

‘लग्न’ की फसवणूक? नववधू परत न आल्याने भांडाफोड : तालुका पोलिसात गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी लग्न लावून देण्याच्या नावाखाली प्रत्येकी १ लाख ७० हजार रुपये घेऊन दोन तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच कुटुंबातील दोन बहिणींचे लक्ष्मण राजेंद्र भदाणे (वय २८, रा. सितासोनू नगर) व त्याचा मित्र गणेश नथ्थू काथार यांच्याशी विवाह लावून देण्यात आला. मात्र लग्नानंतर माहेरी गेलेल्या दोन्ही नववधू परत न आल्याने […]

तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात वर्चस्व गाजवाल आणि लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील

आजचे राशिभविष्य दि.२१ जानेवारी २०२६ मेष राशी आज, व्यवसायातील नव्या योजना, कल्पना अंमलात आणल्या जातील, ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. जमीन आणि वाहनांशी संबंधित व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी, ध्येये आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याचा दबाव असेल. वृषभ राशी आज, तुमचा स्वाभिमान आणि धैर्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरेल. हा स्वभाव तुमचा मान देशात आणि […]

error: Content is protected !!