डोडामध्ये लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद, 11 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात झाला. लष्कराचे वाहन सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळल्याने 10 जवान शहीद झाले असून 11 जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने एअरलिफ्ट करून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात एकूण 21 जवान होते. हे जवान […]
क्षणिक ऊर्जा, कायमचा धोका : एनर्जी ड्रिंक्समुळे तरुणांच्या आरोग्यावर घाला !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उशिरापर्यंत काम, अभ्यास किंवा जागरण करणे अनेकांसाठी अपरिहार्य झाले आहे. थकवा झटक्यात दूर करण्याच्या उद्देशाने तरुणांमध्ये एनर्जी ड्रिंक्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत. जाहिरातींमधून ही पेये त्वरित ऊर्जा देणारी म्हणून आकर्षक पद्धतीने सादर केली जात असली, तरी दीर्घकाळ एनर्जी ड्रिंक्सचे सेवन आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकते, असा इशारा आरोग्यतज्ज्ञ देत आहेत. एनर्जी […]
जिल्ह्यात घरफोड्यांचा कहर; कासोदा–चोपड्यात ३.५९ लाखांची चोरी”

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला आहे की काय, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. कारण, एकाच दिवशी कासोदा (ता. एरंडोल) आणि चोपडा येथे झालेल्या दोन घरफोड्यांत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्या–चांदीच्या दागिन्यांवर हात साफ करत तब्बल ३ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. […]
महापौरपदाची लढत रंगणार : राज्यातील 29 महापालिकांच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय समीकरणं बदलली

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महानगरपालिकांसाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापौरपदावर नेमकं कोण बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यावर आज मोठा निर्णय झाला असून राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत मंत्रालयात जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाला महापौरपद मिळणार, हे […]
महापालिकेतील सत्ताकेंद्र ठरले; भाजपाची गटनेतृत्व रचना जाहीर

जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेच्या गटनेतापदी नगरसेवक प्रकाश बालाणी यांची निवड करण्यात आली आहे. तर, उपगटनेतेपदी नितीन बरडे व प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली. येथे या निवडीनंतर नाशिक विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. महापालिका निवडणुकीत महायुतीने सत्ता काबीज केली आहे. भाजपाचे ४६ नगरसेवक निवडून आले असून महापालिकेत भाजपा हा सर्वात मोठा […]
बांधकाम व्यावसायिकावर हल्ला; सोनसाखळी लुटणारे दोघे अटकेत

जळगाव : प्रतिनिधी बांधकाम व्यावसायीक खुबचंद साहित्या यांच्या डोळ्यात स्प्रे मारुन त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील ७ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने चोरुन नेणाऱ्या निखील प्रताप सुर्यवंशी (वय २३, रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव, ह. मु. गणेश कॉलनी) व दीपक प्रकाश बाविस्कर (वय २३, रा. शिवाजी नगर हुडको) या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्या […]
भरधाव कारचा मालेगावजवळ अपघात; माजी महापौर जयश्री महाजन यांचा थरारक बचाव !

जळगाव : प्रतिनिधी विभागीय आयुक्तांकडे भाजप नगरसेवकांची गट नोंदणी करून परत येत असताना माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि त्यांचे पती नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारचा मालेगावजवळ भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे महाजन दाम्पत्यासह कारमधील सर्वजण बालंबाल बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेत निवडून […]
तुमच्या जोडीदाराला आज प्रगतीची चांगली संधी मिळेल.

आजचे राशिभविष्य दि.२२ जानेवारी २०२६ मेष राशी व्यवसायात एखाद्या व्यक्तीमुळे फायदा होण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे तुमचा उत्साह दुप्पट होईल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल. आज एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे तुमचे वेळापत्रक बदलू शकते. आधी सुरू केलेली बहुतेक कामे आज अखेर पूर्ण होतील. वृषभ राशी तुमच्या नियोजनानुसार महत्वाच्या कामाची प्रगती होत असल्याने, तुमचे मन एकाग्र राहील. सामाजिक […]