बहिणाबाई महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन; लोककला, संस्कृती व पुरस्कार सोहळ्याने जळगावात उत्साह

जळगाव : भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहिणाबाई महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी उत्साहात झाला. महोत्सवस्थळी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून चैत्राम पवार यांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले. या पाच दिवसीय महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, सत्यनारायण बाबा मौर्य यांची भारत माता की आरती, ह. भ. प. रविकिरण महाराज यांचे […]
महाराष्ट्रात गुटखाबंदीचा स्वतंत्र कायदा; मकोका अंतर्गत कठोर कारवाईचे संकेत

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर अभ्यास करून आवश्यक प्रस्ताव सादर करत कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत. गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झिरवाळ […]
५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गँगस्टर रवी पुजारी अटकेत

मुंबई : वृत्तसंस्था प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिसूझा यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली गँगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये पुजारीने रेमो डिसूझा यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. पाच वर्षांपूर्वी सेनेगलमधून हद्दपार झाल्यानंतर रवी पुजारी तुरुंगात होता. मात्र, या खंडणी […]
‘कैसे हराया…’: नगरसेविका सहर शेख यांच्या भाषणावर गदारोळ; पोलिसांची नोटीस !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेतही महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून १३१ नगरसेवकांपैकी तब्बल ६९ महिला नगरसेविका निवडून आल्याने महिला प्रतिनिधित्वाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. दरम्यान, ठाण्यातील मुंब्रा परिसरातून निवडून आलेल्या AIMIM च्या तरुण नगरसेविका सहर शेख यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल […]
मुंबईत शिवसेनेचाच महापौर हवा; भास्कर जाधवांचे खळबळजनक विधान

मुंबई : वृत्तसंस्था २२ जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून महापौर बसवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून अनेक नावांची चर्चा रंगू लागली आहे. तर उपमहापौरपद शिंदेसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय घडामोडींमध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी एक […]
प्रेमविवाहाचा शेवट भीषण; दारूच्या व्यसनातून पत्नीचा खून

गडचिरोली : वृत्तसंस्था दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरून पतीने पेट्रोल ओतून जाळलेल्या पत्नीचा महिनाभर मृत्यूशी झुंज देताना अखेर मृत्यू झाला. गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे घडलेल्या या संतापजनक घटनेने समाजमन हादरून गेले आहे. प्रियंका सुशील बारसागडे (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव असून आरोपी पती सुशील बारसागडे याला पोलिसांनी अटक केली आहे. सुशील […]
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीला मोदींचा खास मराठी संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेतून भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. आज २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून याच दिवसापासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अधिकृत सुरुवात झाली आहे. या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार : एक फरार दोन अटकेत !

पाचोरा : प्रतीनिधी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाचोरा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना मे ते नोव्हेंबर दरम्यान काकणबर्डी ते अंतुर्ली रस्त्यालगत असलेल्या शेतात घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली असून एक संशयित पसार झाला. पीडित अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत […]
खळबळजनक : सासुरवाडीला राहणाऱ्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी किरकोळ वादातून सासुरवाडी येथे राहण्यासाठी गेलेल्या सागर दिलीप बिऱ्हाडे (वय ३६) याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. २२ रोजी जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातील जुना मारुती मंदिर परिसरात घडली. या घटनेमुळे गावात खळबळ माजून गेली असून पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरु आहे. मिळालेल्या […]
भरधाव कारचा भीषण अपघात; भुसावळच्या तरुणीचा जागीच मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद टोलनाक्याजवळ गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात भुसावळ येथील एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून वाहनचालक तरुण गंभीर जखमी झाला आहे. चारचाकी वाहनाचे पुढील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही दुर्घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, जळगावहून भुसावळकडे येणारी कार रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास नशिराबाद टोलनाक्याजवळील पेट्रोल पंपासमोर पोहोचली […]