September 27, 2026 2:54 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

हिरवा वाद पेटला! जलील यांच्या वक्तव्यावर नवनीत राणांचा सडेतोड पलटवार

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबई – एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या “फक्त मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा होईल” या वक्तव्यामुळे वादाला अधिकच चिघळ मिळाली आहे. सहर शेख यांच्या विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून तीव्र टीका […]

जळगाव पोलीस दलाचा गौरव; संजय शेलार यांना राष्ट्रपती पदक जाहीर

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ शेलार यांना २०२६ सालचे प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि निष्कलंक सेवेचा हा सन्मान मानला जात आहे. पोलीस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे आदर्श […]

दुचाकी–ट्रॉलाच्या भीषण अपघातात आजोबा व ६ वर्षीय नातवाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी नवीन घेतलेल्या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी शहरात आलेल्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला. जळगाव–पाळधी दरम्यान असलेल्या रिंगणगाव–सावदा बायपास रस्त्यावर दुचाकी आणि ट्रॉलामधील भीषण अपघातात आजोबा आणि त्यांच्या सहा वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृताची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही हृदयद्रावक घटना रविवारी […]

शिवाजीनगरात तरुणांच्या डोक्यात दगड टाकून केले गंभीर !

जळगाव : प्रतिनिधी  जून्या भांडणाच्या कारणावरुन तीन जणांनी तरुणांच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केले. ही घटना दि. २३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजी नगर उड्डाणपुखाली असलेल्या चहाच्या टपरीसमोर घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दूध फेडरेशनजवळील राजमालती नगरात दिनेश माने हा तरुण वास्तव्यास असून […]

कुंटणखान्यावर छापा ; अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपी जेरबंद

जळगाव : प्रतिनिधी  सहा महिन्यांपूर्वी भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर मानव तस्करी विरोधी पथक (एएचटीयू) व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत देहविक्रीसाठी डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालविणाऱ्या विजय सखाराम तायडे (वय ३२, रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याला अटक करण्यात आली आहे. […]

पीडीएफ लिंक ठरली घातक; निवृत्त शिक्षकाची ७.८९ लाखांची ऑनलाईन लूट !

जळगाव : प्रतिनिधी पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याच्या माहितीदरम्यान मोबाईलवर आलेली संशयास्पद लिंक चुकून क्लिक झाल्याने अमळनेर येथील ७९ वर्षीय निवृत्त शिक्षकाची तब्बल ७ लाख ८९ हजारांची ऑनलाईन फसवणूक झाली. तर फ्रेन्चाईसी मिळवून देतो, असे आमिष दाखवून खासगी वाहन चालकाकडून ५ लाख ३७ हजार रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही घटनांमध्ये एकूण १३ […]

आज दिवस बरा जाणार नाही. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तुमचे महत्वाचे काम पूर्ण होत आहे

आजचे राशिभविष्य दि.२५ जानेवारी २०२६ मेष राशी आज, तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांकडून कौटुंबिक कामे पूर्ण करण्यात मदत मिळेल. एखादा वर्गमित्र तुमच्याशी काही वैयक्तिक गोष्टी शेअर करू शकतो. तुम्ही तुमच्या मित्राला मदत करण्यास नेहमीच तयार असाल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. वृषभ राशी आज दिवस बरा जाणार नाही. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तुमचे महत्वाचे […]

error: Content is protected !!