September 27, 2026 2:54 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

सोशल मीडियावर हसवणारा प्रथमेश हरपला; चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : वृत्तसंस्था मराठमोळा रील स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने चाहत्यांसह संपूर्ण सोशल मीडिया विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता. त्याच्या जवळच्या मित्राने सोशल मीडियावर पोस्ट करत ही दुःखद बातमी सार्वजनिक केली. प्रथमेशचा जवळचा मित्र व सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकर याने […]

शासकीय रुग्णालयातील अद्ययावत सोयीसुविधांमुळे जिल्ह्याचा आरोग्य विकास उंचावतोय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२८ स्लाईस सिटीस्कॅन मशीनचे लोकार्पण जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२६ आतापर्यंत मोठ्या तपासण्यांसाठी गरिबांना खासगी रुग्णालयात जावे लागत होते. मात्र, आता आपल्या शासकीय रुग्णालयातच अद्ययावत आणि अधिक क्षमतेची सिटीस्कॅनची सोय उपलब्ध झाल्याने जिल्हयातील गोरगरीब रुग्णांची आर्थिक लूट थांबेल. जळगावच्या आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. केवळ मशिनरीच नाही, तर […]

देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात : मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : प्रतिनिधी आज देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय सोहळ्यानिमित्त राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर भव्य परेडचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या परेडचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन […]

राजस्थान हादरले; शेतात लपवलेला ९,५५० किलो अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक बंदोबस्त असतानाच राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १० हजार किलो स्फोटक जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (२५ जानेवारी) पोलिसांनी थानवला परिसरातील एका घरावर छापा टाकून ९,५५० किलो अमोनियम नायट्रेट जप्त केले असून सुलेमान खान या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागौरचे पोलीस अधीक्षक […]

जळगाव एलसीबीची कारवाई; तेलंगणातून सोन्याचा चोर गजाआड

जळगाव : प्रतिनिधी खरेदीचा बहाणा करून सोन्याची चेन लांबविणाऱ्या तेलंगणातील चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. भास्कर किसन बानोथ (२२, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सुभाष चौक परिसरातील रतनलाल बाफना ज्वेलर्स (नयनतारा अॅड सन्स) या सराफा दुकानातून ९ जानेवारी रोजी सोन्याची चेन […]

सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज खूप काम असेल. वरिष्ठांकडून दबावही असेल. नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल.

आजचे राशिभविष्य दि. २६ जानेवारी २०२६ मेष राशी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना लवकरच स्थलांतर करावे लागण्याची शक्यता आहे. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. वृषभ राशी आज ऑफिसमध्ये कामाचा मोठा ताण असेल, म्हणून आळस टाळा. आज तुमचे संपर्क अधिक मजबूत करा, कारण हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर […]

error: Content is protected !!