दिवसभर चमकदार त्वचा आणि आत्मविश्वास : कोरियन रुटीनचे फायदे

कोरियन स्किन केअर आता केवळ कोरियातच नाही तर जगभरात एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. कोरियन मुलींच्या निर्दोष, चमकदार आणि निरोगी त्वचेमुळे लोक त्यांचा स्किन रुटीन पाळण्यास प्रोत्साहित होत आहेत. कोरियन स्किन केअर ही फक्त चेहरा स्वच्छ करण्याची प्रक्रिया नाही, तर त्वचेला संपूर्ण पोषण देणारी, हळुवार आणि सुसंगत जीवनशैली आहे. मुख्यत्वे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन […]
कोश्यारींच्या पुरस्कारावरून राजकीय रणधुमाळी; शिवेंद्रराजेंना काँग्रेसचे खुले आव्हान

मुंबई | प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, काँग्रेसने त्यांना थेट आव्हान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान करणारे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला विरोध करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. एका प्रचारसभेत बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते की, “गरज नसताना कुणी माझ्या […]
आ.खडसेंवर कोर्टाची कारवाई; अजामीनपात्र वॉरंट जारी

पुणे : वृत्तसंस्था भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. खडसे दाम्पत्य सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने हे कठोर आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. एकनाथ खडसे व मंदाकिनी […]
‘कोट–दोन कोटी जाऊ देत’ कथित ऑडिओमुळे राजकीय खळबळ

धाराशिव : वृत्तसंस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाचा उल्लेख होत असल्याचा दावा केला जात असून, मतदानाच्या दिवशी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर करण्याबाबत चर्चा ऐकू येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या […]
खळबळजनक : पाच वर्षीय मुलीवर शाळेतील शिपायाने केला अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बदलापूरमधील प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या घटनेत, एका नामांकित शाळेत पाच वर्षांच्या चिमुकलीशी शाळेतील शिपायाने गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण […]
घरगुती वादाचा भीषण शेवट; चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरात खून !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दरेगाव लोंढे येथील उसतोड मजूर महिलेचा पतीने कोयत्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर परिसरात घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी आरोपी पतीला अवघ्या २ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव लोंढे येथील भानुदास आनंदा वाघ (वय ४५) हा पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ […]
महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव ते चांदवड महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात ५ तरुण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तत्काळ जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे […]
पद्मालय जंगलातील अर्धवट जळालेला मृतदेह तृतीयपंथीयाचा; संशयित अटकेत

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील पद्मालय वनपरिक्षेत्रात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या रहस्याचा अखेर उलगडा झाला असून हा मृतदेह महिलेचा नसून आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार, खैरागड, छत्तीसगड) या तृतीयपंथीयाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रेमसंबंधासाठी तगादा लावल्याच्या कारणातून गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) याने खून केल्याचे तपासात समोर आले असून […]
कामावर तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि तुमची प्रशंसा करतील.

आजचे राशिभविष्य दि. ७ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज काही अडचणी येतील, परंतु सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही उपाय शोधू शकाल. घरात सुव्यवस्था आणि देखभाल राखल्याने तुम्ही व्यस्त राहाल. एखाद्या जवळच्या प्रिय व्यक्तीला समस्येत मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या जोडीदारासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. कामावर तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि तुमची प्रशंसा […]