एक बिघा गांजाची लागवड उध्वस्त; ओला-सुका गांजा जप्त ; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई !

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात मक्याच्या पिकाआड चक्क गांजाची शेती फुलवणाऱ्या एका शेतकऱ्याचा अमळनेर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. गडखाम्ब शिवारातील गट नंबर २३२४ मध्ये शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) पहाटे ६ वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी तब्बल एक बिघा क्षेत्रातील गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत ओला व सुका गांजा मोठ्या प्रमाणावर जप्त […]
‘भडक वक्तव्यांचा धंदा सुरू’; बजरंग सोनवणेंवर शहाजीबापूंचा हल्लाबोल

सोलापूर : वृत्तसंस्था सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. फुकट प्रसिद्धीसाठी सध्या भडक बोलण्याचा उद्योग सुरू असून, अजित पवारांच्या अपघाताचे कुणीही राजकीय भांडवल करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) […]
मोहोळमध्ये ईव्हीएमवर संशय; हॉटेलमध्ये सापडल्याने खळबळ

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील हॉटेल स्वराज्य येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेल परिसरात जात असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी त्यांना रंगेहात पकडल्याचा दावा केल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरालगत […]
असहायतेचा फायदा घेत २४ वर्षीय महिलेवर अत्याचार !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत एका शिवारात एका २४ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला मध्य प्रदेशातील असून, तिला आमिष दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेत एका नराधमाने अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी अॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला (वय २४ वर्षे) ही मूळची मध्य प्रदेशातील […]
प्रेमातील जोडीदारांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस चांगला आहे.

आजचे राशिभविष्य दि.८ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुमच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमची नियोजित कामे स्वतःहून पूर्ण करू शकाल. अनेक बाबींवर तुमच्या मनात काही नवीन आणि सकारात्मक कल्पना येतील. तुमचे शब्द तुम्हाला सर्वकाही पूर्ण करण्यास मदत करतील. तुम्ही तर्कशुद्ध बोलाल. आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. बेरोजगारांना आज नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. […]