झेलम एक्सप्रेसमध्ये बॅग चोरी; एलसीबीने घेतले दोघांना ताब्यात !
जळगाव : प्रतिनिधी दिनांक ०८/०२/२०२६ रोजी आनंद मोर्या, रा. अयोध्या, झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान त्यांची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. या बॅगेत १,६५,०००/- रुपये किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने होते. सदर प्रकरणाची तक्रार आनंद मोर्यांनी इटारसी रेल्वे पोलीसात दाखल केली होती, जी भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली. तक्रारीवरून…