November 13, 2026 5:52 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » झेलम एक्सप्रेसमध्ये बॅग चोरी; एलसीबीने घेतले दोघांना ताब्यात !

झेलम एक्सप्रेसमध्ये बॅग चोरी; एलसीबीने घेतले दोघांना ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

दिनांक ०८/०२/२०२६ रोजी आनंद मोर्या, रा. अयोध्या, झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान त्यांची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. या बॅगेत १,६५,०००/- रुपये किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने होते. सदर प्रकरणाची तक्रार आनंद मोर्यांनी इटारसी रेल्वे पोलीसात दाखल केली होती, जी भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली. तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तपास सुरू केला.

तपासात जळगाव येथील रेकॉर्डवरील आरोपी समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (रा. फातेमा नगर, अल्फरा मशीद जवळ, वय २१) आणि त्याचा साथीदार सोनु जयसिंग बागडे (रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव) या दोघांनी हा गुन्हा केले असल्याचे खात्रीस आले. गुप्तबातमीदाराच्या साह्याने समीर शेख याला फातेमा नगर, जळगाव येथून ताब्यात घेतले गेले. तपासात त्याने हा गुन्हा आपल्या साथीदारासह केला असल्याची कबुली दिली. साथीदाराचा शोध सध्या सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रविंद्र कापडणे यांनी सहभाग घेतला. पोलीसांनी सांगितले की, हा प्रकार रेल्वे मार्गातील मोठ्या चोरीच्या प्रकरणाची दखल घेण्यासारखा आहे आणि पुढील तपासात आरोपीचा साथीदार लवकरच ताब्यात येईल.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!