धावत्या रेल्वेच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेच्या धडकेत हेमंत राजेंद्र फुलमाळी (वय २६, रा. भोईटेनगर) या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २२ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ घडली. युवकाजवळ असलेल्या मोबाईलवरुन त्याची ओळख पटली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील यश लॉन्स समोरील भोईटे नगरात हेमंत […]
मध्यरात्री घरात घुसला, महिलेने केली आरडाओरड ; एका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी घरात झोपलेल्या महिलेच्या अंगावर हात फिरवून तिचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तीचा मुलाला जाग आल्यानंतर त्याला देखील संशयिताने जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दि. ४ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयीत राजमल संतोष सपकाळे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील […]
मेळघाटात पिकअप दरीत कोसळला; सात मजूरांचा जागीच मृत्यू

अमरावती : वृत्तसंस्था अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील राणीघाट भागात बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन सुमारे ५० फूट दरीत कोसळल्याने सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन घाटमाथ्यावरून उतरतेवेळी अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन […]
प्रशिक्षणासाठी गेलेला युवक समुद्रात ओढला; जिल्ह्यातील तरुण बेपत्ता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चेन्नई येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत प्रशिक्षणासाठी गेलेला जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. जामनेर) येथील जय नरेंद्र पाटील (वय २१) हा तरुण शनिवारी समुद्राच्या प्रचंड लाटेत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत जयसह आणखी दोन जण बेपत्ता असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. मात्र, घटनेला २४ तास उलटूनही जयचा ठावठिकाणा […]
अनधिकृत पुतळ्यावरून तणाव; २३ जण अटकेत, संचारबंदी लागू

बुलढाणा : वृत्तसंस्था बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनधिकृत पुतळा स्थापनेवरून निर्माण झालेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांपासून गावात तणावपूर्ण वातावरण असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कलम १६३ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह एकूण २३ जणांना अटक केली असून […]
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कडक शब्दांत तंबी दिली आहे. सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता महापौर दीपमाला काळे यांनी ठाण मांडून सर्वांची हजेरी घेतली. “उद्यापासून सर्वांनी सकाळी पावणे दहा वाजता (९:४५) कार्यालयात हजर राहावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे […]
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान? व्हिडिओ व्हायरल होताच फोटो हटवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हरियाणातील सिकरी येथील एका रिसॉर्टमध्ये वॉशरूमच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वाढत्या निषेधानंतर संबंधित रिसॉर्ट व्यवस्थापनाने छायाचित्रे काढून टाकली असून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. माहितीनुसार, हरियाणाच्या सिकरी येथील […]
नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमचा जोडीदार तुमच्या एखाद्या कामाबद्दल तुमची प्रशंसा करू शकतो,

आजचे राशिभविष्य दि. २३ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या पालकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आज तुम्ही एक नवीन उपक्रम सुरू करण्याची योजना आखाल, ज्याचा तुम्हाला दीर्घकाळात फायदा होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांचा यशाचा दर इतरांपेक्षा जास्त असेल. तुम्हाला अचानक एखाद्या स्रोताकडून पैसे मिळतील. आज अधिकारी तुमच्यावर खूश होतील. तुम्ही तुमचा वेळ […]