September 21, 2026 8:58 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव तालुक्यात धडक कारवाई : वडनगरीत अवैध वाळू उपशावर महसूल प्रशासनाचा मोठा प्रहार !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वडनगरी येथे आज सकाळी महसूल प्रशासनाने अवैध वाळू उपशावर धडक कारवाई करत वाळू काढण्याचे यंत्र आणि दोर जप्त केले. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आपल्या पथकासह थेट नदीपात्रात उतरून ही कारवाई केल्याने वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून दिवस-रात्र अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. […]

मोदी सरकारचा निर्णय : सुप्रिया सुळे यांच्यावर दिली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सुप्रिया सुळे यांच्यावर केंद्र सरकारने पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. भारत आणि सिंगापूरदरम्यान होणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारी करारासंदर्भात चर्चा करण्यासाठी निवडलेल्या खासदारांच्या गटात त्यांचा समावेश करण्यात आला असून, या गटाचे नेतृत्वही त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) च्या खासदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुळे या संसदीय कामकाजातील सक्रिय सहभागामुळे […]

सरकारी तिजोरीवर दरोडा; CID चौकशीची मागणी ; अंबादास दानवे आक्रमक

मुंबई : वृत्तसंस्था अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने तब्बल ११५० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत राज्यातील राजकारण ढवळून काढले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार असलेल्या दानवे यांनी या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या कथित भूमिकेकडे अंगुलीनिर्देश केला आहे. मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये दानवे म्हणाले, “समृद्धीच्या नावाखाली ‘लुटालुटीचा’ महामार्ग उभारला […]

२ मार्चला मुंबईत आंदोलन; केंद्र सरकारविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नागपूर : वृत्तसंस्था भारत-अमेरिका करारामुळे देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर दूरगामी परिणाम होणार असून, या माध्यमातून भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष असलेल्या आंबेडकर यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारवर निशाणा साधत, हा करार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली […]

मुंढवा जमीन घोटाळ्यात मोठी हालचाल; दिग्विजय पाटील यांचा जामीन अर्ज मागे

पुणे : वृत्तसंस्था  पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेले दिग्विजय पाटील यांनी पुणे सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. पोलिसांनी दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केल्यानंतर बदललेल्या परिस्थितीनुसार नव्याने अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गुन्हा नोंद […]

दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्या

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरात दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओढून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहननगर व रिंगरोड परिसरात या घटना घडल्या. सविस्तर वृत्त असे की,  पहिली घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. शहरातील देवेंद्र नगर येथे राहणाऱ्या सीमा हसमुख सूर्यवंशी (वय ४३) या दूध केंद्र बंद […]

रामनगर भागात बँडमालकाला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी  वाजंत्री वाजविण्याची वेळ संपल्याने बंद केलेला बँड पुन्हा सुरू करण्यास नकार दिल्याने बँडमालक अमोल लक्ष्मीकांत पवार (२६, रा. शिरसोली प्र.बो., ता. जळगाव) यांच्या डोक्यात धारदार वस्तूने वार करण्यात आला. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नवरदेवासह दोन ते तीन जणांविरुद्ध २२ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात […]

ज्या तुम्ही समर्पण आणि कठोर परिश्रमाने पार पाडाल, तुमच्या कामाची प्रशंसा होईल.

आजचे राशिभविष्य दि.२४ फेब्रुवारी २०२६ मेष राशी नको त्या भानगडीत पू नका, लोकांच्या मॅटरमध्ये लक्ष घालू नका, पश्चातापाची वेळ येईल. जुन्या गोष्टींमध्ये अडकणे टाळावे. छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावल्याने काही लोक तुमचा विरोध करू शकतात, म्हणून तुम्ही तुमचा राग नियंत्रित करावा. प्रेमी एकमेकांच्या भावना समजून घेतील आणि बाहेर जाण्याची योजना आखतील. वृषभ राशी तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी […]

error: Content is protected !!