September 20, 2026 6:31 pm

जळगाव महानगरपालिकेत शिस्तीचा धडाका: ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेत शिस्तभंगाची कारवाई कडक करण्यात आली असून, कर्तव्यावर उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दणका दिला आहे. कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहिल्याबद्दल या कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ (Show Cause) नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. महानगरपालिकेमध्ये सोमवारी दि.२३ फेब्रुवारी रोजी महापौर दीपमाला […]

भाचीच्या लग्नाच्या दिवशी मामाचा अचानक मृत्यू; आनंदातला घर शोकमय!

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था गंगापूर तालुक्यातील उत्तरवाडी येथे भाचीच्या लग्नाच्या दिवशीच मामाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ पसरली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव कल्याण दगडू कलापुरे (वय 48) असून, ते समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार,  कल्याण कलापुरे आपल्या लाडक्या भाची पानवी (ता. वैजापूर) च्या लग्नासाठी सज्ज झालेले होते. 24 फेब्रुवारी रोजी […]

उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात घातपात? पोलिसांची टाळाटाळ आणि रोहित पवारांचा संताप

मुंबई : वृत्तसंस्था अजितदादा पवार विमान अपघात प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज रोहित पवार यांचा FIR दाखल करून घेतला नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात वाद उफाळून आला आहे. रोहित पवार, अमोट मिटकरी, अजित दादां आणि शरद पवार यांच्या काही राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांसह FIR नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते; मात्र पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला. रोहित पवार […]

८ लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश : रावेर पोलिसांच्या जाळ्यात ७ आरोपी; मुख्य सूत्रधार फरार

रावेर : प्रतिनिधी बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना अडवून ८ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीचा रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. बऱ्हाणपूर येथील मसाला […]

राजधानीत थरारक कांड; पित्यानेच संपवला पत्नी-मुलींचा जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी दिल्ली येथे बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील चंदन पार्क परिसरात एका तरुणाने धारदार चाकूने पत्नी आणि तीन लहान मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या […]

‘विकास करा, धर्मराजकारण नको’; नितेश राणेंचा हल्लाबोल !

मालेगाव : वृत्तसंस्था राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव महापालिकेत नमाज पठणाच्या मुद्द्यावरून तीव्र टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी काही पक्ष “जय भीम-जय मीम” म्हणतात; मात्र निवडणुकीनंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतात, असा आरोप त्यांनी केला. तसेच, महापालिकेत नमाज पठणास परवानगी संविधानाच्या कुठल्या पानावर आहे, हे दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. राणे म्हणाले की, लोकप्रतिनिधी […]

हरवलेला मोबाईल परत; रामानंदनगरमध्ये जप्त झालेले फोन मूळमालकाला सुपूर्द !

जळगाव : प्रतिनिधी राजस्थान येथे आर्मीत कार्यरत असलेले विजय सोनगीर  हे सुट्टीवर आले होते, त्यांचा मोबाईल रामानंदनगर परिसरात हरवला होता. त्यानंतर मोबाईल “ज्येष्ठ नागरिक सेवा संघ” या ठिकाणी आढळून आला. मोबाईल महानगरपालिकेतील उपायुक्त मॅडम यांच्या गाडीवर चालक असलेल्या दिलीप पाटील यांना सापडला. दिलीप पाटील हे मोबाईल मिळाल्यावर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून मोबाईलचा मूळ मालक विजय सोनगीर यांच्याकडे […]

एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय; वेळेत मोठी कपात, जळगावकरांसमोर नवे गणित

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नागरिकांना एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे निर्देश महापौर दीपमाला काळे यांनी दिले आहेत. त्यानुसार मनपा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा करावयाचे असल्यास ४५ मिनिटं पाणी पुरवठा सुरु ठेवता येईल, असा अंदाज पाणी पुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असून दीड […]

अफवेने घेतला जीव; आव्हाणे शिवारात जमावाकडून मारहाणीत तरुणाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी तीन वर्षीय बालकाला उचलून नेत असल्याच्या संशयावरून ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आव्हाणे शिवारात घडली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही […]

भरदिवसा तलवार घेऊन तरुणाचा हैदोस; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील जारगाव चौफुली येथे एक तरुण व्यक्ती लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवत होता. या दहशत माजवणाऱ्या तरुणास पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. पो.नि. राहुलकुमार पवार यांना एक तरुण तलवार घेवून दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पो.नि. राहूल पवार यांनी पथक तयार करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयित […]

error: Content is protected !!