काटोल तालुक्यात औद्योगिक दुर्घटना; स्फोटात १५ जणांचा मृत्यू

नागपूर : वृत्तसंस्था नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगावजवळ असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज (रविवार) सकाळी भीषण स्फोट होऊन किमान १५ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राऊळगाव लगतच्या येनवरा गावाजवळील कंपनीच्या […]
यावल-बोरावल मार्गावर भीषण अपघात; विद्यार्थ्यांनी भरलेली कार एसटीवर आदळली

यावल : प्रतिनिधी यावल-बोरावल-टाकरखेडा मार्गावरील भालशिव फाट्यावर शनिवारी सकाळी एसटी बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. यात चालकासह सुमारे १० ते १२ विद्यार्थी जखमी झाले. यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यावल बसस्थानकावरून सकाळी सुमारे ७:३० वाजता बोरावल गावाकडे जाणारी एसटी बस (क्र. […]
आज तुमच्या कल्पकतेमुळे काही प्रयत्नांमध्ये यश मिळेल. तुम्हाला गायींची सेवा करण्याची संधी मिळेल.

आजचे राशिभविष्य दि.१ मार्च २०२६ मेष राशी आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. देवाच्या कृपेने तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील. आज तुम्हाला तुमच्या कामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून प्रकल्पांमध्ये मदत मिळेल. आज तुम्ही एखाद्या नातेवाईकाशी फोनवर बोलू शकता आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. ऑफिसमधील मित्रांसोबत बाहेर जाण्याचा बेत आखाल. […]