September 20, 2026 6:08 pm

जिल्हाधिकारी कार्यालयात 6 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव | दि. 2 (जिमाका) जिल्हा प्रशासनातर्फे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात पार पडणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधांशी संबंधित तक्रारी मांडाव्यात, मात्र त्या तक्रारी पूर्वी तालुका […]

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; सलग चौथ्या वर्षी 100% यश

जळगाव, दि. 2 (जिमाका) – जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्ह्याने राज्यात सलग चौथ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर झालेल्या ८३४ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी १०० टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील […]

error: Content is protected !!