September 20, 2026 3:42 pm

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : जळगावातील ४८ आजी-माजी शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी सुरू

राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे पडसाद आता जळगाव जिल्ह्यात उमटू लागले आहेत. बोगस शिक्षक व कर्मचाऱ्यांना शासकीय वेतन मिळाल्याच्या संशयावरून तब्बल ४८ आजी-माजी शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी आजपासून सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात शालार्थ प्रणालीद्वारे काही शिक्षकांचे आयडी नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक […]

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जळगाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जळगावात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या गौरवशाली कार्याचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय सचिव भगवान सोनार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून […]

error: Content is protected !!