‘ओम’ च्या धुवांधार शतकाने कोगटा किंगचा दणदणीत विजय; जळगाव क्रिकेट लिगमध्ये चौकार-षटकारांची आतिषबाजी!

जळगाव, दि. १९ (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६ (JCL T-20) स्पर्धेत चौकार-षटकारांची अक्षरशः आतिषबाजी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंग संघाचा फलंदाज ओम भोसले याने धडाकेबाज शतक झळकावत संघाला शानदार विजय मिळवून दिला. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत ओम […]
चुकीचा HIV रिपोर्ट; निर्दोष महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा धक्कादायक प्रकार!

नशिराबाद प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गरजू महिलेला चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यात आल्याने तिच्यासह संपूर्ण कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याची घटना उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला नियमित तपासणीसाठी नशिराबाद आरोग्य केंद्रात गेली होती. तेथून तिचे रक्तनमुने महा लॅब तपासणीसाठी […]