अनधिकृत होर्डिंगप्रकरणी ‘भंगाळे गोल्ड’ला फटका; ६० हजारांचा दंड वसूल
जळगाव | प्रतिनिधी शहरातील अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहिमेला वेग देत महापालिका प्रशासनाने ‘भंगाळे गोल्ड’ या आस्थापनावर पुन्हा कारवाई करत ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापूर्वीही याच प्रकरणात दंड आकारण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणातील एकूण वसुली आता १ लाख २० हजार रुपयांवर पोहोचली आहे. तक्रारीनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये शहरातील विविध भागांमध्ये परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या…