September 20, 2026 6:07 pm

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान जमावबंदी; प्रतिबंधात्मक आदेश लागू

पब्लिक लाईव्ह न्यूज (प्रतिनिधी) -जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात दिनांक १५ मे ते २९ मे २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अंतर्गत हे आदेश लागू करण्यात आले असून, अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. […]

जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा ‘ऑपरेशन कट्टा’; दोन कारवाईत पिस्तुलांसह तिघांना अटक

पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेत धरणगाव आणि भुसावळ येथे दोन वेगवेगळ्या कारवाई मध्ये गावठी पिस्तुलांसह तिघांना अटक केली आहे. या कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रांचा वाढता वावर पुन्हा एकदा समोर आला असून पोलिसांनी अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत १४ मे रोजी […]

error: Content is protected !!