गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भादली बु. येथे ५०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
भादली बु.: जळगाव महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भादली बु. येथे विद्यार्थ्यांसाठी समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. “संकल्प शिक्षणाचा, आनंद विद्यार्थ्यांचा” या उपक्रमांतर्गत महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या तब्बल ५०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम भाजपा खंडेरावनगर मंडळाचे…