September 22, 2026 10:35 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव विधान परिषदेसाठी भाजपचा उमेदवार ठरला; नंदू महाजन यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी

पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली असून जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नंदकिशोर (नंदू) महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यातील विविध मतदारसंघांसाठी एकूण १० उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगाव विधान परिषद मतदारसंघाच्या […]

error: Content is protected !!