Day: June 3, 2026

  • |

    पब्लिक लाईव्ह न्यूज | (प्रतिनिधी )जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारात मंगळवारी मध्यरात्री वाळू माफियांविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. मात्र, तब्बल २५ ते ३० अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असतानाही वाळू माफियांनी प्रशासनालाच खुले आव्हान देत काही डंपर पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात संतापाची लाट…