संघर्षानंतर अखेर ‘द महाराष्ट्र फाईल्स’ १२ जून रोजी प्रदर्शित; सत्य मांडण्याचा प्रयत्न यशस्वी
मुंबई | प्रतिनिधी सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि वंचित घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कहाणी मांडणारा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ अखेर १२ जून २०२६ रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. सामान्य नागरिकांना शासन दरबारी न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे आणि दुर्बल समाजघटकांच्या वेदना यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे…