September 21, 2026 5:42 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगावात 28.61 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत 28 लाख 61 हजार 600 रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि मालवाहू वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी […]

error: Content is protected !!