September 23, 2026 7:42 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; नंदकिशोर महाजन 582 मतांनी विजयी

जळगाव, दि. 22 जून : जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी दणदणीत विजय संपादन केला. आज पार पडलेल्या मतमोजणीत महाजन यांना तब्बल 582 प्रथम पसंतीची मते मिळाली असून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेत विधान परिषदेत प्रवेश निश्चित केला. दि. 18 जून रोजी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी […]

error: Content is protected !!