September 21, 2026 5:42 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

साहेबांसाठी १० हजार, स्वतःसाठी ५ हजार; उताऱ्यासाठी लाच मागणारा भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात!

जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरमापकाला वडिलोपार्जित घराचा उतारा अद्ययावत करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागातील लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या प्रकरणातील संशयिताचे नाव जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) असे असून, त्याच्याविरुद्ध जळगाव शहरातील […]

error: Content is protected !!