September 20, 2026 10:03 pm

घरकूल भूसंपादनाची गहाळ फाईल; पोलिसांकडून जळगाव महापालिकेच्या रेकॉर्ड रूमची प्रत्यक्ष पाहणी

जळगाव | प्रतिनिधी : शिवाजीनगर घरकूल भूसंपादन प्रकरणातील महत्त्वाची फाईल गहाळ झाल्याच्या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांच्या तपास पथकाने सोमवारी जळगाव महापालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. तपासी अमलदार जितेंद्र तावडे आणि प्रफुल्ल धांडे यांनी पंचांच्या उपस्थितीत अभिलेख विभागाची तपासणी करत संबंधित नोंदींची […]

भुसावळमध्ये भरवस्तीत थरारक गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणावर झाडली गोळी

भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ शहरात सोमवारी (६ जुलै) रात्री भरवस्तीत झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडी पुला परिसरातील हनुमान मंदिराजवळ अज्ञात दुचाकीस्वारांनी एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, गोलू रायसिंग पंडित हे त्यांच्या घरासमोरील ओट्यावर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक […]

error: Content is protected !!