September 21, 2026 7:34 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

रस्ते दुरुस्तीकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष?; कार्यादेशानंतरही १९ प्रभागांतील कामे ठप्प

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी महापालिकेने १९ प्रभागांतील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांच्या कामांना ६ जुलै रोजी कार्यादेश दिला. मात्र कार्यादेशाला दोन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटूनही शहरातील एकाही प्रभागात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीच्या प्रश्नाकडे स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष […]

error: Content is protected !!