September 21, 2026 7:53 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगावकरांनी सतर्क राहा! सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट; पुढील ३ तास अतिवृष्टीची शक्यता

जळगाव | पब्लिक लाईव्ह न्यूज : जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सलग दुसऱ्या दिवशीही भारतीय हवामान विभागाने (IMD) जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांत जिल्ह्यातील काही भागांत मध्यम ते अतिजोरदार पावसासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांपासून […]

error: Content is protected !!