जळगावात एमडी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; 62.07 ग्रॅम अमली पदार्थ जप्त, एक अटकेत
जळगाव | पब्लिक लाईव्ह न्यूज : जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 62.07 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा घातक अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत एका संशयित तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण ₹3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात…