जळगाव दूध संघात १३ ऑगस्टला विकासकामांचा लोकार्पण सोहळा; दादासाहेब महाजन स्मारकाचेही अनावरण
जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता दूध संघाच्या प्रांगणात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून दूध संघाचे संस्थापक चेअरमन तथा माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या…