तुरीच्या पिकाआड गांजाची लागवड; अडावद पोलिसांची मोठी कारवाई, १७५ झाडे जप्त

पब्लिक लाईव्ह न्यूज ।चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुरीच्या पिकाआड गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवझिरी गावातील शेतशिवारात पोलिसांनी छापा टाकून गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त केली. या कारवाईत देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवझिरी गावातील शेतशिवारात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर […]
समाजसेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात; ‘रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट’चा दिमाखात शुभारंभ

जळगाव (पब्लिक लाईव्ह) : समाजसेवेच्या माध्यमातून जळगाव शहर व परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. जळगाव शहरातील रोटरीच्या भैय्यासाहेब नथमलजी लुंकड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रोटरी […]