‘पिंप्राळ्याचा राजा’ यंदा पर्यावरणपूरक अवतारात; रौप्य महोत्सवी वर्षात २५ वर्षांची समाजसेवा कायम

जळगाव : स्नेहल प्रतिष्ठान या नोंदणीकृत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून पारंपरिक, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून, जळगाव शहरात ‘॥ पिंप्राळ्याचा राजा ॥’ म्हणून या मंडळाची विशेष ओळख निर्माण झाली आहे. जळगाव शहरातील गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेला पिंप्राळा उपनगराशी जोडणारे महत्त्वाचे माध्यम म्हणून […]