October 6, 2026 4:57 am

वाढदिवसानिमित्त ५८व्यांदा रक्तदान; सामाजिक बांधिलकी जपली

जळगाव : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत 5 ऑक्टोबर 2026 रोजी वाढदिवसानिमित्त ५८व्यांदा रक्तदान करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च […]

अनुभूती स्कूलमध्ये CISCE अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेटचा थरार; १५ संघांचे २७० युवा खेळाडू मैदानात

जळगाव, दि. ४ प्रतिनिधी : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये CISCE अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा-२०२६ला दिमाखदार सुरुवात झाली. रविवारी (दि. ४) अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर झालेल्या उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेची सुरुवात झाली. देशभरातील १५ संघांचे तब्बल २७० युवा क्रिकेटपटू या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले असून, ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान एकूण २५ सामने रंगणार आहेत. उद्घाटनप्रसंगी जैन […]

error: Content is protected !!