जळगावात भरदिवसा हत्या! कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; आरोपी अटकेत!

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास घडली. छत्रपती शिवाजी महाराज परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, हल्ल्यात आणखी दोघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सनी विनोद डोळे (वय […]