November 8, 2026 8:02 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात
लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात
Home » Uncategorized » आज भावनांऐवजी व्‍यवहारी दृष्‍टीकोनाने वागण्याची वेळ आली आहे.

आज भावनांऐवजी व्‍यवहारी दृष्‍टीकोनाने वागण्याची वेळ आली आहे.

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज प्रतिकूल परिस्‍थितीमध्‍येही तुम्‍ही संयम राखाल. आरोग्यासंबंधी समस्‍यांवर खर्च होईल. कोणाबद्दलही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. कोणत्याही अनुचित किंवा बेकायदेशीर कामात रस घेतल्याने अपमानास्पद परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची जाणीव ठेवा. व्यवसायात अधिक मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. पती-पत्नींचे एकमेकांशी चांगले संबंध असतील. वातावरण बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होवू शकतो.

वृषभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आज भावनांऐवजी व्‍यवहारी दृष्‍टीकोनाने वागण्याची वेळ आली आहे. तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीत काही बदल जाणवतील. या बदलाचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. वादविवादात ऊर्जा वाया घालवू नका. वडीलधारी आणि आदरणीय व्यक्तीच्या सहवासात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. व्यवसायात काही सकारात्मक उपक्रम सुरू होतील. कुटुंबातील लहान-मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आरोग्य चांगले राहील.

मिथुन राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, हा काळ आत्मचिंतनाचा आहे. अफवांवर लक्ष देऊ नका. काही धार्मिक कार्यात कुटुंबासोबत वेळ घालवल्याने शांती मिळेल. विद्यार्थी वर्गही तुमच्या अभ्यासाकडे योग्य लक्ष देईल. तुमचे मन खंबीर ठेवा. सध्‍या सुरु असलेल्या कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. समस्यांना घाबरण्याऐवजी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी स्वतः करा.

कर्क राशी

श्रीगणेश सांगतात की, यावेळी भाग्य तुम्हाला प्रत्येक परिस्थितीशी लढण्यासाठी बळ देत आहे. इतरांच्या बोलण्यात अडकू नका. तुमचा निर्णय सर्वोपरि ठेवा. कठोर परिश्रम आणि क्षमतेने एक महत्त्वाचे काम पूर्ण कराल. सर्व जबाबदाऱ्या स्वतःवर घेवू नका. इतरांच्या समस्यांमध्ये अडकून तुम्ही वैयक्तिक कामावर प्रभाव टाकू शकता. आरोग्य चांगले राहील.

सिंह राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज मागील काही काळापासून सुरू असलेली समस्या दूर होईल. करिअर, आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात तुमच्या क्षमतांचा वापर करा. दैनंदिन कामांपासून आराम मिळू शकतो. विनाकारण छोट्या छोट्या गप्पांमुळे घराचे वातावरण खराब होऊ शकते. मुलांशी जास्त बोलल्याने आत्मविश्वास कमी होऊ शकतो. व्यवसायातील बहुतेक काम सुरळीतपणे पूर्ण होतील. पती-पत्नीच्‍या नात्यात गोडवा येईल. मधुमेहेचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्‍यावी.

कन्या राशी

श्रीगणेश सांगतात की, ग्रहांची स्थिती तुम्हाला आर्थिक नियोजनाशी संबंधित कामांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा इशारा देत आहे. मागील काही दिवसांपासूनच्‍या धावपळीतून विश्रांतीसाठी निसर्गाच्‍या सानिध्‍यात ठेवा वेळ व्‍यतित करा. इतरांवरील अतिविश्वास तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. शेजाऱ्याशी वाद होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीमुळे व्यवसायात कोणतेही नवीन काम यशस्वी होणार नाही. कुटुंबात योग्य सुव्यवस्था आणि सुसंवाद राखला जाईल. आरोग्‍याच्‍या समस्‍या जाणवतील.

तूळ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आर्थिक बाबींशी संबंधित परिस्थिती काहीशी सामान्य राहील. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही रस वाढेल. काही फायदेशीर योजनांबाबत भाऊ किंवा जवळच्या नातेवाईकांशी चर्चा होऊ शकते. ताणतणावामुळे कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. जवळच्या नातेवाईकाकडून काही दुःखद बातमी मिळाल्याने मन अस्वस्थ होऊ शकते. घर आणि कुटुंबाला प्राधान्य असेल. थकव्यामुळे तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटेल.

वृश्चिक राशी

श्रीगणेश सांगतात की, घरातील योग्य व्यवस्था राखण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत तुम्ही केलेले नियम देखील योग्य असतील. उत्पन्नाऐवजी खर्च जास्त असेल. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याशी संबंधित समस्या असलेल्या घरातील एखाद्या वृद्ध सदस्यामुळेही महत्त्वाचे काम थांबू शकते. व्यावसायिक कामांमध्ये निष्काळजीपणा बाळगू नका. जोडीदाराची साथ लाभेल. आरोग्य चांगले राहील.

धनु राशी

आज आर्थिक बाबींशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे सोपे होईल. तुमच्या कार्यक्षमतेमुळेतुम्ही कोणतेही चांगले काम पूर्ण करू शकता. आवडीच्या कामांमध्ये थोडा वेळ व्‍यतित करा. कोणीतरी तुमच्या भावनिकतेचा फायदा घेऊ शकते. त्‍यामुळे या दोषांवर नियंत्रण ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायाच्या दृष्टीने वेळ सामान्य असेल. आरोग्य चांगले राहील.

मकर राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज ग्रहस्थिती थोडी चांगली असू शकते. विद्यार्थी आणि तरुणांना स्पर्धात्मक कामात यश मिळेल. तुमचे महत्त्वाचे काम दिवसा लवकर पूर्ण करा. जास्त चर्चा करण्यात वेळ वाया घालवू नका. तुमच्या योजना त्वरित सुरू करण्याचा प्रयत्न करा. एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळवून आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. घरातील आणि कुटुंबातील लोकांसोबत थोडा वेळ व्‍यतित करा. विचारांच्‍या देवाणघेवाणीतून परिस्‍थितीत सकारात्मकता जाणवेल.

कुंभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस थोडा संमिश्र असेल. ज्या कामांसाठी तुम्ही गेल्या काही काळापासून प्रयत्न करत आहात ती कामे पूर्ण करण्याची वेळ आली आहे. जवळच्या नातेवाईकासोबत सुरू असलेला गैरसमज दूर होईल. परस्पर संबंध सुधारू शकतात. अतिशंकेमुळे इतरांना त्रास होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. विद्यार्थी अभ्यासाबाबत निष्काळजी राहतील. कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांसोबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.

मीन राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही कुटुंबासह धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. घरातील वातावरण सकारात्मक राहील. मुलांसोबत सुरू असलेल्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढल्याने मनःशांती लाभेल. सर्व बाबी शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवा. तुम्ही व्‍यवसायात केलेले बदल योग्‍य ठरतील. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवला तर चांगले होईल. आरोग्य चांगले राहील.

 

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!