November 4, 2026 11:43 pm

लाईव्ह न्यूज :
जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल जळगावच्या तीन पैलवानांची आंतरराष्ट्रीय भरारी! राजू मामा भोळे यांच्या सहकार्याने आशियाई चॅम्पियनशिपची संधी

Home » जळगाव » श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील शंभर टक्के उपस्थिती विद्यार्थ्यांचा वृक्ष देऊन सन्मान.

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील शंभर टक्के उपस्थिती विद्यार्थ्यांचा वृक्ष देऊन सन्मान.

जळगाव : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे येईल आणि विद्यार्थ्यांना शाळा हे दुसरे घर कसे वाटेल, यासाठी शाळेत नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित राहण्यासाठी १०० टक्के हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वस्तू व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक मुकेश नाईक म्हणाले की, या उपक्रमामुळे शाळा काही वेगळी भानगड नाहीतर श्वासा इतकीच आपल्या जीवनातील अनिवार्य गोष्ट आहे आणि त्यामुळे शाळेकडे पाठ फिरवणारी मुले शाळेवर आणि शिक्षणावर प्रेम करायला लागावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. सूत्रसंचालन सोनाली चौधरी यांनी केले. यावेळी शिक्षक वृदांसह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विद्यार्थी व उपस्थित होते.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!