Home » राष्ट्रीय » डायबेटीस रुग्णांसाठी ही फळं ठरतात घातक !

डायबेटीस रुग्णांसाठी ही फळं ठरतात घातक !

अनेक व्यक्तींना विविध प्रकारचे आजार असतात मात्र बहुतेक लोकांना डायबेटीसचे प्रमाण मोठ्या संख्येने असते. याच रुग्णांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय?

ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index – GI) हा एखाद्या अन्नपदार्थामुळे रक्तातील साखरेची पातळी किती वेगाने वाढते हे दर्शवणारा महत्त्वाचा निकष आहे.

  • GI 55 पेक्षा कमी असलेले अन्न मधुमेहग्रस्तांसाठी सुरक्षित मानले जाते.
  • GI 70 पेक्षा जास्त असेल तर ते पदार्थ रक्तशर्करासाठी धोकादायक असतात.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी काय करावं?

सावधपणे फळांची निवड करा:
सफरचंद, पेरू, स्ट्रॉबेरी, आवळा, ब्लूबेरी, जामुन यासारखी साखरेचं प्रमाण कमी आणि GI कमी असलेली फळं निवडा.

आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या:
प्रत्येक रुग्णाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसारच आहार ठरवा.

फळं खाण्याची वेळ आणि प्रमाण:
एकावेळी जास्त प्रमाणात फळं खाण्यापेक्षा, अल्प प्रमाणात आणि विशिष्ट वेळेवर खाणं अधिक फायदेशीर ठरतं.

शक्यतो संपूर्ण फळ खा, रस टाळा:
फळांचा रस काढल्यास फायबर्स कमी होतात आणि साखर जास्त प्रमाणात रक्तात मिसळते.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *