पोलिसांची मोठी कारवाई : इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्याना अटक तर १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ येथील गायत्री नगरमधून १५ लाखांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी मोठा मुद्देमाल शिरपूर येथे एका खाजगी गोदामात लपवला होता. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ तालुका पोलिसांच्या मदतीने हा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. किंमत १८ लाख ८० हजार रुपये असून, यात […]
शनैश्वर देवस्थानचा मोठा निर्णय : चौथऱ्याच्या समोरून मुखदर्शन घेणे बंद !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून ११ जून रात्री साडेदहा ते पहाटे चार वाजेपर्यंत शनिचौथऱ्यावर तेल अर्पण करणे आणि चौथऱ्याच्या समोरून मुखदर्शन घेणे बंद करण्यात आले आहे. विश्वस्त मंडळाने मंदिर परिसराची स्वच्छता व सुरक्षेचे कारण पुढे करत हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. शनैश्वर […]
डायबेटीस रुग्णांसाठी ही फळं ठरतात घातक !

अनेक व्यक्तींना विविध प्रकारचे आजार असतात मात्र बहुतेक लोकांना डायबेटीसचे प्रमाण मोठ्या संख्येने असते. याच रुग्णांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index – GI) हा एखाद्या अन्नपदार्थामुळे रक्तातील साखरेची पातळी किती वेगाने वाढते हे दर्शवणारा महत्त्वाचा निकष आहे. GI 55 पेक्षा कमी असलेले अन्न मधुमेहग्रस्तांसाठी सुरक्षित मानले जाते. GI […]
चार वेळा चोरी, दोनच गुन्हे दाखल : उद्या मुख्यमंत्र्यांसमोरचा करणार आत्मदहन !

जळगाव : प्रतिनिधी विद्युत खांबांवरील अॅल्युमिनियमच्या तारा एकाच ठिकाणावरून चार वेळा चोरीस जाऊनही पोलिस नंतरचे दोन गुन्हे दाखल करीत नाहीत, त्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करीत नाहीत, असा आरोप सरकारी कामांचे कंत्राटदार संजय वराडे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या लेखी निवेदनात केला आहे. या चोऱ्यांमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्यामुळे २० जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी […]
त्यांना सलीम कुत्ता, दाऊद इब्राहिम, छोटा राजन हे देशद्रोही आता चालतात ; संजय राऊत बरसले !

पुणे : वृत्तसंस्था महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल चढविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही सरळ चाल न टाकता फोडाफोडीचं राजकारण करतात. त्यांना सलीम कुत्ता, दाऊद इब्राहिम, छोटा राजन हे देशद्रोही आता चालतात. भाजप हा ’देशद्रोही आणि ढोंगी पक्ष’ आहे. त्यांनी सलीम कुत्त्याला […]
३६ तासात पोलिसांनी बालकाच्या खुनातील संशयितांना घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी बाजारात फिरतांना धक्का लागल्याने मारेकऱ्यांनी बालकाला मारहाण करीत संशयितांनी तेजस गजानन महाजन (वय १४, रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) चाकूने गळा चिरुन खून केला. त्यानंतर मृतदेह खांद्यावरुन नेत झुडपात फेकून देणाऱ्या तिघांचा एलसीबीने पर्दाफाश केला.कुठलाही पुरावा नसतांना पोलिसांनी तपासचक्रे फिरवित ३६ तासात गुन्ह्याचा उलगडा केला असून एकाला पळून जात असतांना तर दुसऱ्या मध्यप्रदेशातून […]
धक्कादायक : मेसेजचा राग अनावर झाल्याने गॅरेज चालकावर चाकूहल्ला !
भडगाव : प्रतिनिधी शहरातील बाळद रस्त्यालगतचे गॅरेज उघडताना बाळद येथील एक तरुण तेथे आला अन् गॅरेज मालकाच्या मोबाईलवर आलेल्या इंस्टाग्रामवरील मेसेजबाबत राग अनावर झाल्याने त्या तरुणाने थेट त्याच्या डोक्यावर व मांडीवर चाकु हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. यात गंभीर जखमी झालेल्या गॅरेज मालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवीण शंकर कोळी व त्याची […]
लाखोंचा मुद्देमाल जप्त करत पाच चोरट्यांना रेल्वे प्रशासनाने घेतले ताब्यात !

भुसावळ : प्रतिनिधी रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने घेतलेला कठोर निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागला आहे. ‘ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी’ मोहिमेअंतर्गत, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात आरपीएफ आणि जीआरपीने तीन दिवसांत पाच चोरट्यांना जेरबंद करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, १५ जून रोजी कामायनी एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाची १४,००० रोख असलेली पर्स चोरीला गेली. […]
दुर्देवी : क्रेनचा हूक तुटला अन तरुणाचा गेला जीव !

जळगाव : प्रतिनिधी रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या विविध कामांतर्गत क्रेनद्वारे जुनी बोगी उचलत असताना क्रेनचा हूक तुटून थेट डोक्यात पडल्याने कैलास रमेश माळी (२७, मूळ रा. पाळधी, ता. धरणगाव, ह.मु, वंजारी खपाट) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१८ जून) रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पार्सल कार्यालयानजीक घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची […]
खूप मेहनत केल्यानंतर तुम्हाला यश मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.१९ जून २०२५ मेष राशी आज आर्थिक स्थिती सुधारेल. संपत्ती आणि मालमत्ता वाढेल. जमीनीचा जुना वाद मिटेल. जे पशुपालनात गुंतले आहेत, त्या लोकांना चांगले उत्पन्न मिळेल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणामांचा असेल. खूप मेहनत केल्यानंतर तुम्हाला यश मिळेल. विरोधकही तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. मिथुन […]