मोठी बातमी : वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बहुचर्चित खंडणी प्रकरणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून नवनवीन दावे आणि माहिती कोर्टासमोर सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, […]
अल्पवयीन मुलाने चाकूच्या धाकावर केला महिलेचा अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरात मोठी गुन्हेगारी फोफावत असतांना नुकतेच मानखुर्द येथे अवघ्या 17 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाने घरात घुसून 27 वर्षांच्या महिलेवर अत्याचार केला. यामुळेच प्रचंड खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला सध्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी […]
जांभळ्या वांग्याची लागवड करून आठ लाखो रुपये कमावले !

पुणे : वृत्तसंस्था देशभरातील अनेक शेतकरी विविध प्रयोग करून लाखो रुपये कमवीत असल्याच्या घटना उजेडात येत आहे तर त्यांच्या सक्सेस स्टोरीज विविध माध्यमांवर वाचायला मिळतात. अशीच एक प्रेरणादायी सक्सेस स्टोरी आहे दौंड येथील जोडप्याची. प्रशांत आणि प्रिया जगताप या जोडप्याने एका एकर जमीनीवर जांभळ्या वांग्याची लागवड करून तब्बल ८ लाख रुपये कमावले आहेत. यासाठी २ […]
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट !

जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांचा कृति आराखडा घोषीत केल्याच्या त्याअनुषंगाने अन्न् सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 13 जानेवारी, 2025 रोजी दुरदृश्र्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत अन्न व्यसायिकांचे परवाना/नोंदणी, धडक मोहिम, दुध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने, Fostac Training , Hygiene Rating, Eat Right Campus यांचे कामकाज प्रभावीपणे […]
धनंजय मुंडेंना पहिला धक्का : संपूर्ण कार्यकारिणी केली बरखास्त

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याचा संबंध असल्याने अनेक राजकीय आरोप – प्रत्यारोप होत आहेत. या हत्या प्रकरणानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बीडची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात […]
मोदी जनतेशी करत आहे गुलाबी स्वप्नांचा ‘व्यापार’ : ठाकरेंचा सरकारवर निशाणा !

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातील महायुतीमधील मंत्री व आमदारांची भेट घेणार आहे तत्पूर्वी ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्रात आलेल्या अग्रलेखाची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. शेअर बाजार आणि रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण होत आहे. परकीय गुंतवणुकीला ओहोटी लागली आहे. परकीय गंगाजळीने दहा महिन्यांतील नीचांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील भडका महागाई वाढवणार […]
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दर्शन शिंपी (१९, रा. आशाबाबानगर) याच्यासह अल्पवयीन मुलावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (१३ जानेवारी) पुष्पलता बेंडाळे चौकातील नशिराबाद रिक्षा थांब्याजवळ करण्यात आली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, बंदी असतानाही नायलॉन […]
चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री तीन घरात चोरी !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच तालुक्यातील खेडी येथील सिताराम शंभू रेसीडेन्सी या अपार्टमेंटमधील तीन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याठिकाणाहून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही […]
सुकी नदीच्या पुलावर लाखोंचा गुटखा पकडला

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावदा येथे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधीत तंबाखू व विमल गुटखा चिनावल ते उटखेडा जाणाऱ्या रस्त्यावरील सुकी नदीच्या पुलावर सावदा पोलिसांनी पडकला असून तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी १ लाख ६१ हजार १०५ रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चिनावल व उटखेडा शिवारात दुचाकीवर रोझोदा येथील […]
पालकांच्या सहकार्याने महत्त्वाची कामे होणार !
मेष राशी आज तुम्ही कौटुंबिक समस्या गांभीर्याने सोडवाल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. राजकारणात तुमच्या नेतृत्वाचे कौतुक होईल. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना बॉसकडून कौतुक आणि आदर मिळेल. पालकांच्या सहकार्याने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. अधिकारी वर्गाची मदत मिळेल. व्यवसायात नवीन सहकारी मिळतील. वृषभ राशी व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळेल. भावांच्या सहकार्याने मन प्रसन्न राहील. परदेशात स्थायिक झालेल्या […]