उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांना धरले जबाबदार ?
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात बदलापूर अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. फॉरेन्सिकच्या अहवालात […]
अखेर प्रतीक्षा संपली : ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर होणार लवकरच रिलीज
मुंबई : वृत्तसंस्था छावा चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. २२ जानेवारीला ट्रेलर पाहायला मिळणार असून १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तो सिनेमागृहात रिलीज होणार आहे. maddockfilms ने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट जारी केला आहे. त्यामध्ये कॅप्शन लिहिलीय- .Agni bhi woh, Paani bhi woh, Toofan bhi woh, Sher Shiva ka #CHHAAVA hai woh! #ChhaavaTrailer out on 22nd […]
जिल्ह्यात एसीबीची मोठी कारवाई : मुख्याध्यापकाने घेतली हजारांची लाच !
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालय लाच लुचपत विभागाच्या रडारवर असतांना आज जळगाव एसीबीने मोठी कारवाई करीत एका मुख्य्ध्यापकाला एक हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. तर एका शिक्षण विस्तार अधिकारी यांना देखील ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे असलेल्या प्राथमिक शाळेची इन्स्पेक्शन सुरू आहे. दरम्यान शाळेचे इन्फेक्शन करत असताना […]
मोठी बातमी : कोलकाता अत्याचार व खुन प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉयला सियालदाह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पश्चिम बंगालच्या सियालदाह न्यायालयाने आज आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरच्या हत्येतील एकमेव आरोपी संजय रॉयला शिक्षा सुनावली. आरजी कर बलात्कार-हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉयला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली […]
नाराजीनाट्य : नाशिक, रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर युतीमधील शिंदे व पवार गटात नाराजीनाट्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. राज्यातील नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये भाजपचे नेते गिरिश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्याने महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळालं तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारने या […]
” एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा, त्यांनी आता महाकुंभमेळ्यात नागा साधूंबरोबर बसायला पाहिजे !
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे तर महायुतीला मोठे यश आले आहे. मात्र महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी पालकमंत्री पद मिळाल्याने नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या निशाण्यावर आले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा त्यांच्या तोफ डागली आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा […]
दुचाकीस्वाराने खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात : तरुणाचा मृत्यू
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील निरुळ येथील अशोक देविदास खैरे हे सासऱ्यांची दशक्रिया विधी आटोपून रावेरहून निरुळला जात होते. त्यांना बुऱ्हानपूरकडून येत असलेल्या दुचाकीस्वराने खड्डे चुकवण्याच्या नादात समोरून जबर धडक दिली होती. यात गंभीर झाल्यानंतर उपारार्थ रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खैरे हे दशक्रिया विधी आटोपून रावेरकडून निरूळला दुचाकी (एमएच-१९, […]
वडील आजारी असल्याचे सांगत कारसह लाख रुपये घेवून ठेकेदार पसार ; गुन्हा दाखल
जळगाव : प्रतिनिधी जळगाव चटई कंपनीत काम करणाऱ्या ठेकेदाराने वडील आजारी आहे. असे सांगून कंपनीचे मालक सुनिल बाबुलाल सोनवणे (वय ४५, रा. वाघनगर) यांच्याकडून एक लाखा रुपये आणि त्यांची कार घेवून मध्यप्रदेशात घेवून गेला होता. चार महिने झाले तरी तो कार आणि पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याने सोनवणे यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. […]
जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले !
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या आई वडीलांच्या रखवालीतून पळवून नेले. ही घटना दि. १८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, मुलीच्या कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून न आल्याने अखेर त्यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला […]
कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.
मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक जाणार आहे. आज तुम्ही एखाद्या चांगल्या योजनेत पैसे गुंतवाल आणि त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुम्ही पार्टनरशिप एखादा चांगला व्यवसाय सुरु करु शकतात. यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. लवकरच फिरायला जाण्याचा योग आहे. कुटुंबात भव्य कार्यक्रम होईल. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी […]