November 13, 2026 6:06 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » महाराष्ट्र » अखेर प्रतीक्षा संपली : ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर होणार लवकरच रिलीज

अखेर प्रतीक्षा संपली : ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर होणार लवकरच रिलीज

मुंबई : वृत्तसंस्था

छावा चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. २२ जानेवारीला ट्रेलर पाहायला मिळणार असून १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तो सिनेमागृहात रिलीज होणार आहे. maddockfilms ने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट जारी केला आहे. त्यामध्ये कॅप्शन लिहिलीय- .Agni bhi woh, Paani bhi woh, Toofan bhi woh, Sher Shiva ka #CHHAAVA hai woh! #ChhaavaTrailer out on 22nd January! Releasing in cinemas on 14th February 2025. #Chhaava #ChhaavaOnFeb14या चित्रपटामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात तो मुख्य छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझर आधीच रिलीज झाला आहे.

यापूर्वी ‘छावा’ हा चित्रपट डिसेंबर २०२४ रोजी रिलीज होणार होता. पण, त्यावेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार होते. त्यामुळे ‘छावा’ या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली होती. आता नव्या अपडेटनुसार, हा चित्रपट १४ फेब्रुवारी, २०२५ रोजी भेटीला येणार आहे. तर २२ जानेवारी रोजी छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

चित्रपटात रश्मिका मंदाना छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कलाकारांमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारखे दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केलं आहे. ज्येष्ठ संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीत दिले असून तो छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!