भाजपची दिल्लीत दमदार एंट्री : तर कॉंग्रेसचा सुपडासाफ ‘आप’ २२ वर थांबले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील विधानसभा मतदार संघात भाजपची यंदा दमदार एंट्री झाली आहे. भाजपने दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ४८ मतदारसंघात विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ‘आप’ला केवळ २२ मतदारसंघात विजय मिळाला असून काँग्रेसची दुर्वास्था कायम राहिली आहे. राजधानीच्या निवडणुकीत काँग्रेसला सलग […]
मुख्याध्यापकाने केला १३ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार !

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुख्याध्यापकाने 13 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाला अटक करण्यात आली आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरख जोशी असे अटक […]
पिकअपला भरधाव कारची धडक : १९ विद्यार्थी जखमी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच जुन्नर तालुक्यातील खोडद येथे शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या आळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पिकअप जीपला भरधाव कारची समोरून धडक बसली. यामध्ये दोन्ही वाहनचालकांसह पालक, विद्यार्थी असे एकूण 19 जण जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. ओतूर हद्दीतील धोलवड फाट्यानजीक शुक्रवारी (दि. […]
हॉटेलच्या रूममधून वृद्धेच्या गळ्यातील दागिने लंपास !

जळगाव : प्रतिनिधी नातेवाईकाच्या लग्नात आलेल्या वृद्ध महिलेला डिजेचा त्रास होत होता. त्यामुळे त्या हॉटेलच्या रूममध्ये आल्यावर तुमच्या गळ्याला काही लागले आहे असे सांगून चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २१ ग्रॅमची आताच्या बाजारभावानुसार १ लाख ७८ हजाराची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना गुरूवारी रात्री ९.३० वाजता प्रेसिडेंट हॉटेलमध्ये घडली. सविस्तर वृत्त असे कि, नागेश्वर कॉलनी येथे […]
बोगस मतदानाच्या माध्यमातून ते नेते झाले ; संजय राऊतांची विखारी टीका

मुंबई : वृत्तसंस्था महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमीच विविध आरोप होत असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पाहिले पाहिजे. ते अजूनही राष्ट्रीय पातळीवरील नेते झालेले नाही. राहुल गांधी हे देशातील नेते आहेत. कोण निवडणूक जिंकतो? यावर […]
जाब विचारल्याने तरुणावर चाकूने वार

जळगाव : प्रतिनिधी शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने प्रदीप गोकुळ पाटील (वय ४०, रा. कुवारखेडा, ता. जळगाव) या तरुणावर चाकूने वार करीत जखमी केले. ही घटना दि. ६ रोजी दुपारच्या सुमारास कुवारखेडा गावात घडली. याप्रकरणी रविंद्र भिमराव पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कुवारखेडा येथे प्रदीप […]
विद्यार्थ्यावर शाळेच्या परिसरातच झाला धारदार शस्त्राने वार

जळगाव : प्रतिनिधी जुन्या भांडणाच्या कारणावरून लक्ष्मण अशोक जाधव (१५, रा. सुप्रीम कॉलनी) या विद्यार्थ्यावर कुसुंबा येथे शाळा परिसरातच धारदार शस्त्राने वार करण्यात आला तसेच दगडानेही मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दुसऱ्या तुकडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुप्रीम कॉलनी परिसरातील लक्ष्मण जाधव हा कुसुंबा येथील […]
नोकरदार लोकांच्या सूचनांचे आज स्वागत होणार !

मेष राशी आज तुम्हाला मुलांसाठी धावपळ करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात दीर्घकाळापासून प्रलंबित पैसे मिळू शकतात. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. वृषभ राशी आज कामाच्या ठिकाणी अडथळे येतील. वडिलांची मदत मिळेल. व्यवसायात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्यासाठी ते हानिकारक ठरेल. तुमची सर्व कामे पूर्ण करण्यात यश […]