September 22, 2026 4:30 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

फरार असलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलिसांनी हाफ मर्डर प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला होता. दि. १६ मार्च २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस […]

भाजपची २०२९ मध्ये सत्ता येण्यासाठी वातावरण निर्मिती : रोहित पवार आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नागपूर शहरात झालेल्या दंगलीवर आता मोठे राजकारण तापले असतांना आता महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 2029 मध्ये देशात भाजपचे सरकार यावे म्हणून आतापासून राज्यात वातावरण निर्मिती केली जात आहे. भाजपचा विचार करम वातावरण गरम केले जात आहे, लोकांचा विचार केला जात नाही, असा आरोप […]

टेम्पो ट्रॅव्हरल भीषण आग : चार कर्मचारी दुर्देवी मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील हिंजवडी फेज वनमध्ये आज सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हरला अचानक आग लागल्याने ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागली. या आगीत ट्रॅव्हरलमधील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून जागीच मूत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले […]

नागपूर हिंसाचारामागील खरा मास्टरमाईंड खान !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपुर शहरात सोमवारी औरंगजेबाच्या कबरीवरून झालेली दगडफेक, जाळपोळ, अश्रूधूर आणि उसळलेल्या हिंसाचारामागील खरा मास्टरमाईंड हा एमडीपीचा शहर अध्यक्ष फईम शमीम खान (वय 38 वर्षे, राहणार यशोधरानगर) असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी त्याचे छायाचित्र जारी केले आहे. अटकेतील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली गेली आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत न्यायालयीन सुनावणी […]

‘सैराट’ आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवणार !

आर्ची – परश्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार ! मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापूर्वी ‘सैराट’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. या चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांचा नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता. अजय -अतुल यांच्या अप्रतिम संगीतानेही या चित्रपटाच्या लोकप्रियतेला […]

मंत्री राणेंच्या विधानाने वाद अन मुख्यमंत्र्यांनी खडसावले !

मुंबई : प्रतिनिधी राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या वातावरण तापले असून या मुद्द्यावरून विधान करणाऱ्या नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राणे यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून चांगलंच खडसावलं आहे, अशीही चर्चा आहे. यावर राणेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी दिलेली नाही. त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझं […]

खळबळजनक : नागपूरच्या दंगलीत महिला पोलीसांचा विनयभंग !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण पेटलेलं असून त्या मुद्यावरून सोमवारी नागपूरमध्ये दोन गटात हिंसक हाणामारी झाली. नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हे दोन्ही गट समोरासमोर आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. या हिंसाचारादरम्यान अनेक जण जखमी झाले, पोलिसांनाही दुखापत झाली. तेव्हापासूनच नागपूरमध्ये आणि राज्यभरातही तणावाचे वातावरण आहे. याच […]

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शेळीपालन करुन कुटुंबाला हातभार लावणाऱ्या विजय रमेश चव्हाण (वय २८, रा. दापोरा, ता. जळगाव) या तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील दापोरा येथे विजय चव्हाण हा तरुण वास्तव्यास […]

प्रेमविवाहातील अडथळे कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या मदतीने दूर होणार !

मेष राशी आज धैर्य आणि शौर्य वाढेल. स्वतःच्या बळावर जोखमीचे काम करण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी अधिक भांडण होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना उच्च यश आणि सन्मान मिळेल. वृषभ राशी आज प्रेम संबंधात गोडवा राहील. प्रेमविवाहातील अडथळे कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या मदतीने दूर होतील. वैवाहिक जीवनातील तणाव कुटुंबातील वरिष्ठ […]

error: Content is protected !!