November 8, 2026 11:11 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात
लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये देणार ? मंत्र्यांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था   विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची घोषणा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला बहुमत मिळाले. 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून जुलै ते मार्च अशा 9 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात […]

जैन समाजाचा मुंबईत निघाला विराट मोर्चा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथे विलेपार्ले पूर्व येथील नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील ९० वर्षे जुने जैन चैतालय या मंदिरावर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने तोड कारवाई केली. यामुळे जैन धर्मीय व्यथित झाले आहेत. जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ आज (दि.१९) विलेपार्ले पूर्व ते महापालिकेच्या अंधेरी के. पूर्व विभाग कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईतील […]

दोन बुलेटसह चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी चोरीच्या दोन बुलेट मोटारसायकल सह छत्रपती संभाजीनगर येथील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अजिंठा चौकातून सापळा रचून अटक केल्याची कारवाई शनिवारी १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आली. त्यांच्याजवळील चोरीच्या अडीच लाख रूपये किंमतीच्या दोन बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे., याबाबत अधिक […]

उद्धव ठाकरे बरसले : सरकार पोलिसांचा करत आहे वापर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, राज्यात एकेकाळी काँग्रेसचा दरारा होता. शिवसैनिकांना पोलिसांकडून काँग्रेसमध्ये येण्यासाठी विविध कलमे लावून जेलमध्ये टाकू, अशा धमक्या दिल्या जायच्या. आताही त्याच पद्धतीने पोलिसांचा टोळीसारखा वापर करून […]

नैराश्यातून तरुणाने संपविले आयुष्य !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका ३७ वर्षीय तरुणाने शुक्रवारी आपल्या राहत्या घरात विषरी द्रव्य प्राषण केले. हा प्रकार निर्दशानास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मयत घोषीत केले. थोरगव्हाण येथील रहिवासी प्रवीण राजेंद्र सपकाळे (वय ३७) हा तरूण आपल्या घरी होता. राहत्या घरात त्याने कोणते तरी […]

४० वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

रावेर : प्रतिनिधी कर्ज बाजारीपणामुळे तालुक्यातील अहिरवाडी येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील अहिरवाडी येतील विलास युवराज चौधरी (वय ४०) हे शेतात गेले होते. परंतु, सायंकाळ झाल्यानंतरही ते घरी परत आलेच […]

फुले मार्केटमधील दोन दुकाने चोरट्यांनी फोडले !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील फुले मार्केट येथे पुजा गारमेंट फोडून रोकडसह सामानांची चोरी झाली तर हेमंत किचन वेअर दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची प्रकार शुक्रवारी १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील फुले मार्केट येथे भरत कमल भैरवानी (वय […]

पोलिसांची मोठी कारवाई : मसाज पार्लरवर टाकला छापा अन चार महिलांची केली सुटका !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात मसाज पार्लरच्या अनेक शॉप सुरु झाल्या असतांना आता शहरातील नयनतारा मार्केट मॉल येथे मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर एलसीबीसह जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली आहे. एकूण चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ नयनतारा ऑर्किड मॉल येथे […]

जळगावात शिविगाळचा जाब विचारल्याने तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न !

जळगाव : प्रतिनिधी शिवीगाळ करण्याविषयी जाब विचारल्याने विक्की मंगल कोळी (२६, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्यावर गोविंदा वामन आंबेकर याने तलवार व कुन्हाडीने वार करण्याचा प्रयत्न करीत धमकी दिली. त्यानंतर पळून जात असताना तो गटारीत पडल्याने त्याला दुखापत झाली. ही घटना १६ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आंबेकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नका

आजचे राशिभविष्य दि.१९ एप्रिल २०२५ मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे; परंतु अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेवूनच निर्णय घ्‍या. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, काम करत रहा. ध्यान आणि चिंतनात थोडा वेळ व्‍यतित करा. […]

error: Content is protected !!