अजित पवारांच्या महिला नेत्यांसह परिवार जम्मू काश्मीरमध्ये अडकले !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे या देखील केले जम्मू-काश्मीरला गेलेल्या आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांनी आम्ही सर्वजण सुखरुप असल्याचे त्यांनी सांगितला आहे. तसेच अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्र येण्यासाठी तात्काळ सोय करण्याची विनंती देखील त्यांनी सरकारकडे केली आहे. या संदर्भात रूपाली ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपण जम्मू-काश्मीरमध्ये […]
“केंद्र सरकारने हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की…” ; राज ठाकरेंचे ट्वीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यानंतर काल रात्रीच गृहमंत्री अमित शाह श्रीनगरसाठी रवाना झाले. अमित शाह यांनी नायब राज्यपालांसह अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. तसेच आज अमित शाह पहलगामची […]
दहशतवादाचा नायनाट करा, घोषणा देवून कॉंग्रेसचे जोरदार आंदोलन !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथील पक्ष कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यानंतर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी दहशतवादाचा नायनाट करा, अशा आशयाचे […]
मोठी बातमी : दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने हात झटकले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आज आली आहे. पाकिस्तानने या घटनेवरून आपले हात झटकले आहेत. तसेच पाकिस्तनाचा आणि या घटनेचा काही काहीही संबंध नाही” असे म्हटले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही. आमचा […]
२६ पर्यटकांनी गमावला जीव ; संशयित दहशतवाद्यांचे छायाचित्र जारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी (दि.२१) दुपारी २.३० वाजता दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात निष्पाप २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुरक्षा यंत्रणांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागील संशयित दहशतवाद्यांचे छायाचित्र तसेच रेखाचित्रे जारी केली आहेत. आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी […]
अर्धनग्न टोळक्याने केली गाडेगावजवळ महामार्गावर वाहनांवर दगडफेक !

जळगाव : प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगरकडून जळगावकडे येणाऱ्या वाहनांवर गाडेगावजवळील सुप्रिम पाईप कंपनीजवळ अर्धनग्न टोळक्याने अंडीसह दगडफेक केली. यामध्ये वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले. ही घटना दि. २० रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. वाहनांवर अचानक हल्ला झाल्यामुळे प्रवशांसह तेथून प्रवास करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील तांबापूरा परिसरातील मतीन पटेल, खलील पटेल, जाहिद […]
अंगणात कांद्याची सालं फेकल्याचा वाद : चौघांनी केली पती, पत्नी व मुलीला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी अंगणात कांद्याची सालं फेकल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्यांनी अभिमन अवचित भालेराव (५६, रा. पिंप्राळा हुडको) यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलीला मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. ही घटना १९ एप्रिल रोजी रात्री घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा हुडको येथे राहणारे भालेराव […]
पूर्ववैमनस्यातून गोळ्या झाडून एकाची हत्या

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सोनवदजवळील विहीर फाटा येथे पूर्ववैमनस्यातून एकाची कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. गोपाल सोमा मालचे (रा. वाकटुकी, ह. मु. करमूड, ता. चाळीसगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर, राहुल सावंत (वय २६, रा. वाकटुकी, ता. धरणगाव असे संशयिताचे नाव आहे. राहुल याच्या वडिलांचा […]
लांबचा प्रवास किंवा परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.

मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी नफा आणि प्रगतीचा असेल. पणकाही किरकोळ समस्या उद्भवू शकतात. तुमच्या समस्या जास्त वाढू देऊ नका. त्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. लांबचा प्रवास किंवा परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळच्या मित्रांसोबत भागीदारीत कोणतेही काम करू नका. वृषभ राशी आज गरज नसताना धावपळ होईल. सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्यामुळे मनात भीती […]