November 6, 2026 8:42 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » धरणगाव » पूर्ववैमनस्यातून गोळ्या झाडून एकाची हत्या

पूर्ववैमनस्यातून गोळ्या झाडून एकाची हत्या

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील सोनवदजवळील विहीर फाटा येथे पूर्ववैमनस्यातून एकाची कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

गोपाल सोमा मालचे (रा. वाकटुकी, ह. मु. करमूड, ता. चाळीसगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर, राहुल सावंत (वय २६, रा. वाकटुकी, ता. धरणगाव असे संशयिताचे नाव आहे. राहुल याच्या वडिलांचा २०१० साली खून झाला होता. या खून खटल्यातून गोपाल मालचे यांची निर्दोष मुक्तता झाली होती.  यात, गोपाल यांच्या कपाळाच्या मधोमध गोळी लागल्याने ते जागीच गतप्राण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मंगळवारी सायंकाळी गोपाल मालचे हे खामखेडे येथे साडू विनायक विक्रम ठाकरे यांना भेटण्यासाठी कुटुंबासह आले होते. त्यांना भेटून ते परत जात असताना राहुल याने त्यांना विहीर फाट्याजवळ गाठत त्यांची कार थांबवून गोळीबार केला. खूनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी राहुल सावंत हा स्वतः धरणगाव पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने घटनेची माहिती दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!