September 24, 2026 6:01 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

एलपीजी टँकरची ट्रॅव्हल्स बसला जोरदार धडक : १६ शिक्षक जखमी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथे रविवारी सकाळी सीएनजी वाहून नेणारा टँकर आणि खासगी ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातानंतर टँकरमधून सीएनजीची गळती झाली आणि हवेत पसरलेल्या गॅसला आग लागली. ही आग जवळच्याच एका घरापर्यंत पोहोचली. या आगीत एका म्हशीचा भाजून मृत्यू झाला […]

वृद्ध महिलेवर निर्घृण हल्ला करीत खून : पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील पिंपळगांव हरेश्वर येथून जवळ असलेल्या शेवाळे गावात एका वृद्ध महिलेवर निर्घृण हल्ला करून तिचा खून केल्याची घटना ५ जून २०२५ रोजी रात्री घडली. या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पिंपळगांव हरेश्वर पोलिसांच्या संयुक्त तपासातून केवळ ४८ तासांत लागला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे […]

अजिंठा लेणी परिसरात दोनशे पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था फर्दापूर येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात शनिवारी (दि.७) पुन्हा एकदा मोहळाने दोन वेळा पर्यटकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. चा हल्ल्यांमध्ये जवळपास दोनशे पर्यटक जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, पहिला हल्ला लेणी क्रमांक १० जवळ दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास झाला. अचानक मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. या […]

अभियंता तरुणाने शेतात घेतला टोकाचा निर्णय !

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील बाळद येथील २६ वर्षीय तरुणाने आपल्या शेतातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच आहे. सविस्तर वृत्त असे कि, बाळद येथील समाधान बाळू चव्हाण हा पुण्यातील एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून गेल्या पाच सहा वर्षांपासून नोकरीला होता. शनिवारी सकाळी तो पुण्याहून बाळदला आल्यावर त्यांने आपल्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या […]

पतीचा अचानक मृत्यू : पत्नीने संशय व्यक्त केल्याने चार अटकेत !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे माहेरहून आलेल्या पत्नीला घरात पतीचा मृतदेह दिसल्याने तिने एकच हंबरडा फोडला. लग्नाच्या वाढदिवशी झालेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पतीच्या अचानक मृत्यूबाबत पत्नीने संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणगाव बढे येथील रहिवासी सुनील उदयभान शेलेकर (३६) व पत्नी […]

मंदिरातील दानपेटी लांबविली : तीन अल्पवयीन ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी रात्री मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तीन अल्पवयीन मुलांनी दानपेटी लांबविली. गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलिसांनी शोध घेत तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ हजार रुपयांची रोकड व दानपेटी हस्तगत गेली. ही घटना ५ ते ६ जूनदरम्यान गणपतीनगरात घडली.  गणपती नगर परिसरात असलेले गणपती मंदिर ५ जून रोजी रात्री पुजाऱ्याने बंद केले. त्यानंतर […]

किरकोळ वादातून पाळधीत दोन गटात हाणामारी

धरणगाव  : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधीत शनिवारी सकाळी किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाल्याने एकच धावपळ उडाली होती. येथील मुख्य रस्त्यावर किरकोळ वाद झाला. हा वाद सुरू असताना तेथे जमाव जमला. यातच दोन गट आमनेसामने आल्याने त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत कोणी जखमी झाले नाही. मात्र यामुळे एकच धावपळ उडाली होती. तेथे पाळधीचे सहायक पोलिस […]

आज तुम्हाला कोणत्याही वादात पडणे टाळावे लागेल,

आजचे राशिभविष्य दि.८ जून २०२५ मेष राशी आजचा दिवस आनंददायी असेल. आज तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणाकडेही लक्ष द्याल. मित्र आणि कुटुंबासमवेत वेळ घालवा. भौतिक सुविधांमध्ये वाढ होईल. आज तुम्हाला कोणत्याही वादात पडणे टाळावे लागेल, ते तुमच्यासाठी चांगले असेल. मुले आज एखाद्या स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचा कोणताही […]

error: Content is protected !!